Mitramandal Bengaluru

Click here to edit subtitle

About Us (आमच्याबद्दल थोडेसे)

मराठी मित्रांना एकमेकांना भेटायला, गप्पा मारायला, सण साजरे करायला, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करालाया, पुस्तके वाचायला, प्रसंगी मदतही करायला उपलब्ध असणार व्यासपीठ म्हणजे मित्रमंडळ! मित्रमंडळ ही बंगलोर मधील सुपरिचित व लोकप्रिय संस्था. महाराष्ट्रापासून दूर मराठी संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम सातत्याने करीत आहे. गेल्यावर्षीही विविध प्रकारचे कार्यक्रम सादर झाले, स्मरणिका ​प्रकाशीत झाली, वाचनालय सुरु आहेच. आपल्यापैकी बरेच जण कायम स्वरूपी सदस्य आहेत, आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच मित्रमंडळ वाढणार आहे. गणेशोत्सव मित्रमंडळाच्या स्वतःच्या वास्तूत व्हावा व आपल्या मुलांनीही मोठेपणी इथे येऊन मराठी मातीशी नाते जोडावे अशी आकांक्षा ठेऊन खारीचा वाटा आजच उचलुया. 

कार्यकारिणी २०१४-२०१५