Mitramandal Bengaluru

Click here to edit subtitle

Katta (कट्टा) 2015

सतत बदलणाऱ्या जगात, आपली मराठी भाषा, आपलं राहणीमान, आहार - विहार सर्वच बदलत चालले आहे. 'कट्टा' हा अशाच बदलांच्या आणि संस्कृतीच्या मधील दुवा बनून वाचकांपर्यंत नवीन आचार-विचार व विविध क्षेत्रात उंचावत जाणाऱ्या क्षितिजांची माहितीनुरूप विवेचन करण्याचा प्रयत्न आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना रुचेल असेच नवोदित साहित्य व कौटुंबिक जिव्हाळ्याचे विषय हेच कट्ट्याचे वैशिष्ठ्य आहे. 'कट्टा' वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आज पर्यंत अनेकांचे सहकार्य लाभले आहे, त्याबद्दल त्या सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद. सभासदांनी आपले नवोदित साहित्य या पुढेही जरूर पाठवत राहावे. (ई- मेल: editor@mitramandal.in)


खुशखबर: आता तुमचा आवडता कट्टा ई-Magazine स्वरुपात Magzster वर मोफत उपलब्ध आहे.  तेंव्हा वाचकांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा.

कट्ट्याचा Google Play Store पत्ता: https://play.google.com/store/apps/details?id=com.dci.magzter

कट्ट्याचा Apple iTunes Store पत्ता: https://itunes.apple.com/app/id412163953

कट्ट्याचा web ई-पत्ता: 

http://www.magzter.com/IN/Mitramandal-Bengaluru/Katta/Home/

कट्टा ऑक्टोबर  २०१५

कट्टा जुलै २०१५

कट्टा एिप्रल २०१५

कट्टा जानेवारी २०१५