Mitramandal Bengaluru

Click here to edit subtitle

Mitramandal Membership (मित्रमंडळ सभासदस्यत्व​)

मित्रहो, 


मित्रमंडळ ही बंगलोर मधील सुपरिचित व लोकप्रिय संस्था.


महाराष्ट्रापासून दूर मराठी संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम सातत्याने करीत आहे. गेल्या वर्षीही विविध प्रकारचे १३ कार्यक्रम सादर झाले, स्मरणिका ​प्रकाशीत झाली, वाचनालय सुरु आहेच. आपल्यापैकी बरेच जण कायम स्वरूपी सदस्य आहेत, बरेच जण दरवर्षी वर्गणीही भरतात.


सुयोग्य मानधन देऊन दर्जेदार कार्यक्रम करणे व वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक घडी बळकट करणे गरजेचे आहे. पूर्ण कुटुंबासाठी दरवर्षी ७५०/- रुपये  ही मोठी रक्कम नाही. मी किती कार्यक्रमाना जातो ह्यापेक्षा एक मराठी संस्था सशक्त राहावी ह्यासाठी दरवर्षी वर्गणी भरावी ही विनंती. दरवर्षी वर्गणी भरणे कठीण वाटत असेल तर ७५००/- रुपये देऊन आजीव सदस्यही होता येईल.


आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच मित्रमंडळ वाढणार आहे. गणेशोत्सव मित्रमंडळाच्या स्वतःच्या वास्तूत व्हावा व आपल्या मुलांनीही मोठेपणी  इथे येऊन मराठी मातीशी नाते जोडावे अशी आकांक्षा ठेऊन खारीचा वाटा आजच उचलुया.


मित्रमंडळाने ह्या वर्षीपासून सभासदत्वाचे दोन पर्याय दिले आहेत.

वार्षिक सभासदत्व: ७५०/- रुपये प्रति कुटुंब

अाजीवन सभासदत्व: ७५००/- रुपये प्रति कुटुंब

 

आपले नम्र,

मित्रमंडळ

Membership:

Annual: Rs. 750/- (वार्षिक सभासदत्व: ७५०/- रुपये प्रति कुटुंब)

Life: Rs. 7500/- (अाजीवन सभासदत्व: ७५००/- रुपये प्रति कुटुंब)

मित्रमंडळाच्या अॅानलाईन बँक ट्रानस्फची माहीती 
(Mitramandal Online Bank Transfer Details):

Bank: Bank of Maharashtra

Account Name: Mitra Mandal Bangalore

Account No: 600 730 89 318

Account Type: Savings

IFSC Code: MAHB0001337

MICR Code: 5600 14015


How To:

Step 1: Pl. fill up the request form & submit.

Step 2: Now make online transfer using Mitramandal Account details.

Step 3: Now email the transaction ID to mitramandal.bengaluru@gmail.com after completing the transaction.

Mitramandal will contact you once payment is received.


Thank you for contacting Mitramandal. We will get back to you as soon as possible.
Oops. An error occurred.
Click here to try again.
 

Want to earn this badge?


We welcome everyone to work for Mitramandal. 


Pl. fill up the membership form & mark checkbox named 'Interested in working for Mitramandal'We will be happy to include you in our Mitramandal family.


Thank you!