top of page
मित्रमंडळ बेंगळुरू
ಮಿತ್ರಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು
नमस्कार मंडळी,
"इतिहास आणि इतिहासातला स्वातंत्र्य लढा आपण सगळेच शिकलो. पण हे शिकताना बहुतांश फक्त ब्रिटिशांविरुद्धचा च लढा आपण लक्षात ठेवतो. ब्रिटिशांनी आक्रमण केलं पण त्याआधी आणि त्यानंतरही आपल्यावर बरीच आक्रमणे होत आली, आजही होत आहेत आणि अशा आक्रांतांशी धैर्याने सेनानी सामोरे गेले. हा सगळा विसरलेला,माहित नसलेला इतिहास जाणून घेऊया, वीरमाता अनुराधा गोरे यांच्यासोबत गप्पांमधून"
YouTube Live link: https://www.youtube.com/watch?v=OJGZLezyGjw
FB Live Link : https://www.facebook.com/groups/mitramandalbengaluru/permalink/4391346744237389/
(Before leaving a comment on FB, please grant StreamYard permission to see your name at streamyard.com/facebook)
bottom of page