top of page

शिवजयंती सोहळा २०१९

31 मार्च रोजी, मित्रमंडळ बंगळुरू तर्फे डोमलूर क्लब येथे आयोजित केलेला शिवजयंती सोहळा, आई तुळजाभवानीच्या कृपेने अत्यंत दिमाख्यात व उत्साहात पार पडला!! 🙏🏼🚩

TT व कॅरम स्पर्धा, चिमुरड्यांनी शिवजीमहाराजांच्या जीवनातील एका थरारक प्रसंगावर आधारित, एक भन्नाट skit च सादरीकरण, समूहगानातील दर्जेदार राष्ट्रगीते, मित्रमंडळ लेझीम पथकाचा जोशभरा व लावण्यपूर्व डान्स या सर्व विविधपूर्ण कार्येक्रमांनी तर प्रेक्षकवर्गाला शिट्ट्या मारायला भाग पाडलं!! 😊

शेवटी रुचकर मेजवानीचा आस्वाद घेत सर्वांनी स्पर्धेतील विजेत्यांचे खूप कौतुक केले!!

अश्या या यशस्वी आणि रममाण शिवसोहळ्याचे काही सोनेरी क्षण पाहूया..😊

bottom of page