top of page

कार्यकारी मंडळ २०२५ - २६
दर वर्षी गणेशोत्सवात मित्रमंडळाची कार्यकारी समिती ठरवली जाते. ही समिती पुढील वर्षभर कामकाज सांभाळते. या खेरीज विविध कार्यक्रमांना, वाचनालय चालवायला, डाटाबेस, कट्टा, अकाउंट्स सांभाळायला अनेक स्वयंसेवक मदत करतात. या समितीत काम करायला किंवा मदत करायला कायम कार्यकर्त्यांची गरज असते. आपण कोणत्याही प्रकारे मदत करू शकत असल्यास आपले स्वागत आहे.

आधारस्तंभ
श्र ीमती पुष्पाताई द्रविड
अध्यक्ष
सौ. संतृप्ती राजनकर
सचिव
सौ.प्रणाली सिनकर
सौ.अनुपमा मुधोळकर
खजिनदार
श्री.विलास भदे
सौ.श्वेता पानवलकर
सल्लागार
श्रीमती मनोरमा जोशी
श्री.शशिकांत काळे
मीडिया
सौ.अनघा बोडस
सौ.भारती सप्रे
श्री.श्रीनिवास सप्रे
डाटाबेस
श्री.सारंग गाडगीळ
सौ.शीतल नेरलकर
कार्यकारी समिती
सौ.स्नेहा केतकर
सौ.नेहा भदे
सौ.पल्लवी सावंत
सौ.ज्योती जोगळेकर
सौ.मधुरा देव
सौ.मानसी फडके
सौ.मयुरा वझे
सौ.प्रज्ञा बक्षी
सौ.मेघा कुडतरकर
श्री.परेश देशपांडे
श्री.सौरभ फाळके
श्री.अमेय मोघे
श्री.प्रणव जोशी
श्री.सिद्धेश नाईक
श्री.अनिश पुजारी
विशेष आभार :
डॉ. मगदूम व सौ. मगदूम
सौ. नीना वैशंपायन
श्री. आनंद वैशंपायन
श्री. योगेश सेवक
डॉ. सौ. संगीता केसकर
श्री. संजीव केसकर
श्री. महेश सांगळे
श्रीमती. अर्चना बक्षी
bottom of page
