top of page

गणेशोत्सव २०२२

मित्रमंडळ गणेशोत्सव २०२२ हा यंदा  ३१ ऑगस्ट ते  ३ सप्टेंबर असा  ४ दिवसांचा ओडुकत्तुर मठ येथे संपन्न झाला. 

दिवस पहिला :: ३१ ऑगस्ट २०२२ 

संध्याकाळी ४ वाजता  श्रीं ची प्रतिष्ठापना
संध्याकाळी ६ वाजता - मोहिनीअट्टम  नृत्यांगना मीनल पालेकर यांचा नयनमनोहर,विलोभनिय, मंत्रमुग्ध करणारा मोहिनीहट्टम चा नृत्याविष्कार.. लहान मुलांचा कार्यक्रम 

दिवस दुसरा ::१ सप्टेंबर २०२२

 संध्याकाळी 6.00 वाजता आरती

संध्याकाळी 6.30 वाजता 'ज्योतिर्मय' भजन मंडळाचा सुश्राव्य, भावपूर्ण व अर्थपूर्ण भजनांचा कार्यक्रम.

२ सप्टेंबर २०२२

संध्याकाळी 6.00 वाजता आरती -
संध्याकाळी 6.30 - 'स्वरनाद' सादर करीत आहे, 'मज तुझी आठवण येते' - तीन वर्षांच्या वनवासानंतर किंवा मध्यंतरानंतर मित्रमंडळाचा स्वरनादचा चमू घेऊन येतो आहे, विविध गायकांनी गायलेली. ह्रदयनाथांची गाणी

३ सप्टेंम्बर २०२२

सकाळी १०.०० श्रीं ची आरती,  प्रसिद्ध उद्योजिका जयंती कठाळे यांचे स्वागत, स्मरणिका प्रकाशन, विविध पुरस्कार वितरण - लेखस्पर्धा पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक,क्रीडा नैपुण्य पुरस्कार

bottom of page