मित्रमंडळ बेंगळुरू
ಮಿತ್ರಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು
गणेशोत्सव २०२१
मित्र मंडळ बेंगळूरू च्या गणेशाची प्रतिष्ठापना ह्यावर्षी १० सप्टेंबरला, मंडळाचे उपाध्यक्ष सौ. स्नेहा केतकर ह्यांच्या घरी झाली.
### नृत्य नाटिका "दुर्गा चरितम" ###
गंधर्व कला केंद्राचा कत्थक नृत्याविष्कार !!
नृत्य नाटिका "दुर्गा चरितम"
दिग्दर्शिका : श्रीमती अर्चना बक्षी
शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजता
### मित्रमंडळ बंगळुरू :: ई-व्यासपीठ ###
मित्रमंडळ बेंगळुरू बाल गुणदर्शन सोहळा
शनिवारी ११ सप्टेंबर २०२१, सकाळी ११:३० वाजता
### गोष्ट अस्सल चवीची...काटदरे मसाल्यांची ###
शनिवारी ११ सप्टेंबर २०२१, संध्याकाळी ५ वाजता,
### पँडेमिक हाताळताना ###
त्याच बरोबर मित्रमंडळाच्या ई-स्मरणिकेचे ई-प्रकाशन
रविवारी १२ सप्टेंबर सकाळी ११:३० वाजता
### सूर तेच छेडिता ###
जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले आणि ग्रुप.
रविवारी १२ सप्टेंबर, संध्याकाळी ५ वाजता