top of page

"Everesting on Cycle" या अतिशय अवघड आणि सामान्य माणसांना नवीन अशा प्रकारात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ. सौ. मैथिली जोग, कॅप्टन. महेश जोग आणि मंडळाचे अध्यक्ष आणि उत्साही cyclist श्री. शशिकांत काळे यांच्याशी मनमुराद गप्पा.

गोष्ट त्यांच्या अभ्यासाची, तयारीची, चिकाटीची आणि यशाची सुद्धा.

जाणून घेऊ Everesting on Cycle पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला सौ. मैथिली जोग यांना.

bottom of page