top of page

गोष्ट सिनेमा बनवण्याची

नमस्कार मंडळी,

 

मित्रमंडळ बेंगळुरू घेऊन येत आहे एक अनोखा कार्यक्रम,

 

गोष्ट सिनेमा बनवण्याची

Chak de India......

हॉकी या खेळावरील सिनेमा.

एक सुपरस्टार आणि 16 नव्या मुली.

त्यांच्या प्रवासाची रंजक कहाणी.

 

"यशराज फिल्म्स साठी मी 1997-98 मध्ये काही talent hunt साठी काम केलं होतं. 2005 मध्ये चक दे इंडिया साठी 16 नवीन मुलींना शाहरूख खान बरोबर कास्ट करण्याचे ठरले तेव्हा त्यांच्या grooming साठी माझी नेमणूक झाली.  साधारण 2 वर्षे shooting आणि post production मध्ये गेली. या दोन वर्षांत मला जे अनोखे अनुभव आले त्याबद्दल मी हा कार्यक्रम करते. एका पन्नाशीच्या मराठी स्त्रीला अशी संधी सहसा मिळत नाही. ही संधी मला कां आणि कशी मिळाली ही एक रंजक कहाणी आहे."

प्रज्ञा भाटवडेकर

YouTube : https://youtu.be/TzIqVCk5kVY

bottom of page