top of page
मित्रमंडळ बेंगळुरू
ಮಿತ್ರಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು
मित्रमंडळ बंगळुरू प्रस्तुत "सैर कीटक विश्वाची"
मित्रमंडळ बेंगळुरू नुकत्याच झालेल्या "जैव विविधता दिनानिमित्त" घेऊन येत आहे एक अनोखा कार्यक्रम
"सैर कीटक विश्वाची"
निसर्गाची कैसी किमया
कीटकांची ही रंगीत दुनिया
त्यांच्याबद्दलचे अनेक प्रश्न
जाणून घेऊ त्यांचे भावविश्व
त्यांच्या विश्वातील एकेक टप्पा
त्यांच्याविषयीच्या खूप गप्पा
कीटकविश्वात रमणारे प्रा. अलोक शेवडे यांना भेटूया आणि या सुंदर दुनियेची सैर करूया.
स्थळ- मित्रमंडळ बेंगळुरू facebook आणि you tube वर ऑनलाईन (live)
YouTube Live: https://youtu.be/2ueo7rhAQBM
FB page LiveLink : https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=572066010430338&id=100028808323654
FB Group LiveLink: https://www.facebook.com/groups/mitramandalbengaluru/permalink/4245465745492157/
bottom of page