top of page


मित्रमंडळ बेंगळुरूचा आगामी कार्यक्रम...
🎉सम्या सम्या मैफिलीत माझ्या!!🎭
प्रसिद्ध विनोदी अभिनेते कलाकार, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम, श्री. समीर चौघुले यांचा गप्पा, धमाल किस्से, कथाकथन असा मनोरंजक कार्यक्रम!! 🤩
दिनांक: रविवार २८ जून २०२६
वेळ: सकाळी १० वाजता
स्थळ: संगीत सभा पुरंदराभवन इंदिरानगर
📍https://maps.app.goo.gl/1yjHAqBxZ3K2pPt58
bottom of page
