top of page

मित्रमंडळ बंगळुरू प्रस्तुत "मुलाखत तेजस्विनी ओक अनंतकुमार"

ADA (Aeronautical development agency) मध्ये इंजिनिअर ते दररोज सरकारी शाळांमधील तब्बल दोन लाख मुलांच्या अन्न आणि आरोग्याची जबाबदारी घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या, हा थक्क करणारा प्रवास आहे एका मध्यमवर्गीय घरातून आलेल्या मराठी स्त्रीचा  - तेजस्विनी ओक अनंतकुमार!

 

केंद्रीय मंत्री स्व. अनंतकुमार यांच्या पत्नी, या पलीकडे जाऊन तेजस्विनींची ओळख आहे ती कर्तृत्ववान संयत सामाजिक कार्यकर्त्या व राजकारणी म्हणून. 

 

मित्रमंडळ बेंगळुरू सादर करीत आहे: 

या 'बिकट वाटेला' जणू वहिवाट बनवून अत्यंत साधेपणाने पार करणाऱ्या तेजस्विनींशी अनौपचारिक मनमोकळ्या गप्पांची LIVE मैफल, गंधाली सेवक सोबत..

 

YouTube Channel: https://www.youtube.com/watch?v=UZuqXMcn-6Y

 

FB page: https://www.facebook.com/MitraBangalore/

 
 
bottom of page