top of page

Sunday Funday
सोम, १० ऑग
|बेंगळूरू
आता एकच दिवस उरला...... उद्या आपल्या मित्रमंडळाचा धमाल रविवार आहे ... मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी दोन क्राफ्टच्या गोष्टी प्रत्यक्ष शिकायला मिळतील . 🎊🎊 डॉ. पल्लवी जोशी यांच्याशी आमने सामने बातचीत करायला मिळेल. मग येत आहात ना उद्या सकाळी 10 वाजता दोमलूर क्लब , इंदिरानगर येथे . सर्व माहिती पोस्ट वर आहे
Tickets are not on sale
See other events

bottom of page

