top of page
< Back

Sunday Funday

आता एकच दिवस उरला......
उद्या आपल्या मित्रमंडळाचा धमाल रविवार आहे ...
मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी दोन क्राफ्टच्या गोष्टी प्रत्यक्ष शिकायला मिळतील .
🎊🎊
डॉ. पल्लवी जोशी यांच्याशी आमने सामने बातचीत करायला मिळेल.
मग येत आहात ना उद्या सकाळी 10 वाजता दोमलूर क्लब , इंदिरानगर येथे .
सर्व माहिती पोस्ट वर आहेच.

  • Mitramandal
  • YouTube
  • Twitter
  • Instagram

© 2026 Mitramandal Bengaluru

bottom of page