top of page

गणेशोत्सव २०२१

मित्र मंडळ बेंगळूरू च्या गणेशाची प्रतिष्ठापना ह्यावर्षी  १० सप्टेंबरला, मंडळाचे उपाध्यक्ष सौ. स्नेहा केतकर ह्यांच्या घरी झाली.

 

### नृत्य नाटिका "दुर्गा चरितम" ###

 

गंधर्व कला केंद्राचा कत्थक नृत्याविष्कार !!

नृत्य नाटिका "दुर्गा चरितम" 

दिग्दर्शिका : श्रीमती अर्चना बक्षी 

शुक्रवार दि. १० सप्टेंबर २०२१ संध्याकाळी ५ वाजता 

https://youtu.be/YrXpHbJzc80

### मित्रमंडळ बंगळुरू :: ई-व्यासपीठ ###

मित्रमंडळ बेंगळुरू बाल गुणदर्शन सोहळा 
शनिवारी ११ सप्टेंबर २०२१, सकाळी ११:३० वाजता

https://youtu.be/xQQwVfu-MEM

### गोष्ट अस्सल चवीची...काटदरे मसाल्यांची ###

शनिवारी ११ सप्टेंबर २०२१, संध्याकाळी ५ वाजता,

https://youtu.be/VDs3qD-gLDs

### पँडेमिक हाताळताना ###

त्याच बरोबर मित्रमंडळाच्या   ई-स्मरणिकेचे ई-प्रकाशन 

रविवारी १२ सप्टेंबर सकाळी ११:३० वाजता

https://youtu.be/lyJvtnAr4-U

### सूर तेच छेडिता ###

जितेंद्र अभ्यंकर, स्वरदा गोडबोले आणि ग्रुप.

रविवारी १२ सप्टेंबर, संध्याकाळी ५ वाजता

https://youtu.be/G4vzimIfBWc

bottom of page