top of page

मित्रमंडळ बंगळुरू कट्टा - ಮಿತ್ರ ಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು ಕಟ್ಟೆ

साहित्य, कला आणि संगीताचा इंद्रधनुषी अविष्कार

२०१६ पासून प्रकाशित होत असलेला कट्टा, मित्रमंडळ बेंगळूरूचा अविभाज्य भाग आहे. मंडळातल्या साहित्यप्रेमी, उत्साही मंडळीनी चालवलेले हे e-magazine. गेल्या दोन वर्षात सुमारे ५०० वेगवेगळे लेख, कविता, प्रवासवर्णने, पुस्तक परीक्षणे इत्यादी वेगवेगळे साहित्य प्रकार कट्टाने प्रकाशित केलेले आहेत. बहुतांश लेखक तुमच्या आमच्या सारखे; नावारूपाने फार प्रथितयश नसतीलही – पण नक्कीच वाचनीय लिहितात. कट्ट्याला जरूर भेट द्या – येऊन गेल्याची पोच एखाद्या commentमधून मागे सोडा. कट्ट्याचे नियमित वाचक व्हा – आणि जमलं तर लेखकही !

bottom of page