

🥁🥁🥁 ऐका हो ऐका!!
मित्रमंडळ बेंगळुरू घेऊन येत आहेबाल दिनानिमित्त उत्साह आणि जल्लोषाची अद्भुत पर्वणी.. 🥳🎉🤩
🎊 "आनंदमेळा" 🎊
दिनांक - रविवार,१६ नोव्हेंबर २०२५
वेळ - स. १०:०० ते ४:००
स्थळ - डोमलूर क्लब (चौथा मजला)
खास आकर्षण - १. विविध स्पर्धा ♟
२. आकर्षक बक्षिसे 🎁
३. मजेदार खेळ 🪄
४. आर्ट काॅर्नर (टाकाऊतून टिकाऊ) 👕 📱अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क-
ज्योती जोगळेकर - 9448071672
मयुरा वझे - 9343797188
मानसी फडके - 9986534197
सहकुटुंब धमाल करण्यासाठी सर्वांनी जरुर या !! 🤗

दरवर्षी प्रमाणे मित्रमंडळ बेंगळुरू संक्रांती निमित्त आपल्या भेटीला नवीन नाटक घेऊन येत आहे,
"असेन मी नसेन मी" 🎭
नात्यांची गुंतागुंत आणि त्यामधील भावनांचे नाजूक कंगोरे उलगडणारे, आजच्या काळाच्या वास्तवाला जिवंतपणे स्पर्श करणारे एक प्रभावी व हृदयस्पर्शी नाटक...💕
व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटकाचा किताब मिळवणारे, एकंदरीत २२ पुरस्कारांनी सन्मानित- नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांच्या अभिनयाने रंगलेल्या नाटकाला अवश्य या 🙏🏼
Date - Sunday, 18 January 2026
Time - 10.00 AM
Venue - New Horizon College Of Engineering Auditorium, Outer Ring Road, Marathahalli, Bengaluru 📍
Map:https://maps.app.goo.gl/AFUSpb9tN9hYsbF76Contact for Ticket Bookings...
मधुरा देव - 8600502097
नेहा फडके - 9986502487
सारंग गाडगीळ - 9845063510
Complimentary snack coupons for active annual and life members of Mitramandal
Conditions apply
Follow us for more updates...🔹 Instagram: @mitramandal_bengaluru🔸 Facebook page: MitraBangalore