मित्रमंडळ बेंगळुरू
ಮಿತ್ರಮಂಡಳ ಬೆಂಗಳೂರು
शब्दधून
नमस्कार मंडळी,
Corona च्या संक्रमणामुळे गेले २ वर्ष सगळे कार्यक्रम Online माध्यमाद्वारे झाले, आता हे महामारीचे संकट नियंत्रणात आलेले असून मंडळ पुन्हा एकदा live shows आयोजित करीत आहे.
तुम्हा सर्व रसिकप्रेक्षकांसाठी मित्रमंडळ बेंगळुरू घेऊन येत आहे एक सुरेल गीतांचा आणि मोहक काव्यांचा आगळावेगळा कार्यक्रम, अजरामर संतकाव्यापासून ते अभिजात कवितेपर्यंतचा प्रवास, "शब्दधून"!
मित्रमंडळ बेंगळुरू आणि सुरमयी प्रस्तुत, "शब्दधून"!
काव्यवाचन आणि प्रसिद्ध गाण्यांची अनोखी मैफल
मुख्य कलाकार - काव्यवाचन - वैभव जोशी, गायन व काव्य-रसग्रहण- डॉ.सलील कुलकर्णी, गायन- हृषिकेश रानडे, प्राजक्ता जोशी - रानडे.
वाद्यवृंद - तबला - आदित्य आठल्ये. ढोलक आणि इतर वाद्ये - अपूर्व द्रविड. बासरी - निलेश देशपांडे. गिटार - रितेश ओहोळ कीबोर्ड आणि संगीत संयोजन - केदार परांजपे. निवेदन - डॉ. समीरा गुजर - जोशी.